Parliament Winter Session : निलंबित झालेले पहिले खासदार कोण?

Rashmi Mane

संसदेचं हिवाळी अधिवेशन

संसदेच्या हिवाळी अधिवेशनातून विरोधी पक्षातील एकूण 141 खासदारांना निलंबित करण्यात आलं. खासदारांचा निलंबनाचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय.

Sarkarnama

संसदेत घुसखोरी

13 डिसेंबर 2023 ला संसद भवनाची सुरक्षा भेदण्याचा प्रकार घडला. दोन तरुण लोकसभेत आणि इतर दोन संसदेच्या प्रांगणात शिरले.

Sarkarnama

घुसखोरीचा मुद्दा

13 डिसेंबरला लोकसभेत झालेल्या घुसखोरीचा मुद्दा विरोधकांनी चांगलाच लावून धरला.

Sarkarnama

141 खासदारांना निलंबन

संसदेत गदारोळ केल्याप्रकरणी आतापर्यंत विरोधी पक्षाच्या 141 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

Sarkarnama

तुम्हाला माहित आहे का ?

पण तुम्हाला माहित आहे का ? पहिल्यांदा निलंबित झालेले पहिले खासदार कोण ?

Sarkarnama

निलंबित झालेले पहिले खासदार...

PRS Legislative Research या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार 3 सप्टेंबर 1962 ला पहिल्यांदा एखाद्या खासदाराचं निलंबन करण्यात आलं होतं.

Sarkarnama

Next : थेट मुख्यमंत्र्यांनांच अटक करणाऱ्या IPS डी रूपा.

येथे क्लिक करा