Rashmi Mane
सरकारी उपक्रमांची माहिती वेळेवर पोहोचावी म्हणून. तामिळनाडू सरकारकडून जनसंपर्क बळकट करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली जात आहेत.
तामिळनाडू राज्यात पहिल्यांदाच अशा नेमणुका करण्यात आल्या आहेत. हे अधिकारी माध्यमांशी थेट संवाद साधणार आहेत.
जे. राधाकृष्णन
गगनदीप सिंग बेदी
धीरज कुमार
पी. अमुधा
ऊर्जा, आरोग्य, परिवहन, अन्न सुरक्षा, शिक्षण, मानव संसाधन व्यवस्थापन या खात्यांवरील योजनांची जबाबदारी देतील.
शहरी प्रशासन, कृषी, MSME, उद्योग, पर्यावरण, जलसंपदा ग्रामीण विकास या खात्यांची जबाबदारी बेदी यांच्यावर देण्यात आली आहे.
गृह विभाग, मद्यबंदी आणि उत्पादन शुल्क कायद्यविषयक व अंतर्गत सुरक्षा या खात्यांची जबाबदारी कुमार यांच्यावर देण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापन, महिला व बालकल्याण, अल्पसंख्याक, पर्यटन, महामार्ग, आदिवासी कल्याण सामाजिक योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणार.