Success Story : अवघ्या 1 मार्काने अपयश, पण जिद्दीने मिळवली UPSC मध्ये 21वी रँक

Rashmi Mane

मृदुपाणि नंबी

हैदराबादच्या मृदुपाणि नंबी यांना लहानपणापासूनच अधिकारी होण्याची इच्छा होती. त्यांनी त्यांचं शिक्षण बी.टेक. इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड कम्युनिकेशनमधून पूर्ण केलं.

IES Mridupani Nambi | Sarkarnama

पहिल्या प्रयत्नात अपयश

2020 मध्ये पहिल्या प्रयत्नात त्या फक्त 1 मार्क ने प्रिलिम्स क्लिअर करू शकल्या नाहीत. हा फटका मोठा होता!

IES Mridupani Nambi | Sarkarnama

प्रचंड मेहनत

अपयशानंतर हरून न जाता त्यांनी प्रचंड कष्ट घेऊन स्वतःला अभ्यासात झोकून दिलं. सोशल मीडियापासून दूर राहण्यासाठी त्यांनी फोन पूर्णपणे बाजूला ठेवला.

IES Mridupani Nambi | Sarkarnama

पुन्हा तयारी सुरू

अपयशातून शिकत त्यांनी आपली चुक समजून घेतली आणि नव्या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात केली.

IES Mridupani Nambi | Sarkarnama

दुसऱ्या प्रयत्नात मोठं यश

मेहनतीचं फळ म्हणून त्यांना 2022 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात All India Rank 21 मिळवत त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.

IES Mridupani Nambi | Sarkarnama

पोस्टिंग कुठे मिळाली?

मृदुपाणींना Ministry of Communications मध्ये IES ऑफिसर म्हणून नियुक्ती मिळाली.

IES Mridupani Nambi | Sarkarnama

UPSC IES परीक्षा किती कठीण?

UPSC तर्फे घेण्यात येणाऱ्या IES  (Indian Engineering Services) ही परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. यामध्ये यश मिळवण्यासाठी अतीव मेहनत घ्यावी लागते.

IES Mridupani Nambi | Sarkarnama

प्रेरणादायी स्टोरी!

मृदुपाणि नंबी यांची सक्सेस स्टोरी खरचं प्रेरणादायी आहे. एका मार्काने अपयश आलं तरी हार मानू नका... पुढचा प्रयत्न तुमचं स्वप्न पूर्ण करू शकतो! ही स्टोरी हेच शिकवून जाते.

IES Mridupani Nambi | Sarkarnama

Next : PM किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झालायं? घरबसल्या करा तपासणी!

येथे क्लिक करा