Savitribai Phule: अशा घडल्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई !

सरकारनामा ब्यूरो

सावित्रीबाई फुले

देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी महिला आणि मुलींच्या शिक्षणासाठी प्रदीर्घ लढा दिला.

Savitribai Phule | Sarkarnama

छोट्याशा गावात जन्म

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावात सावित्रीबाईंचा जन्म झाला होता.

Savitribai Phule | Sarkarnama

शिक्षणाच्या हक्कासाठी संघर्ष

मुलींच्या शिक्षणावर अनेक बंधने होती अशा परिस्थितीत मुली आणि महिलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला.

Savitribai Phule | Sarkarnama

अभ्यासाची आवड

लहानपणापासूनच अभ्यासाची आवड असल्यामुळे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या वडिलांनी ते पुस्तक फेकून दिले.

Savitribai Phule | Sarkarnama

शिक्षणाची शपथ

न घाबरता त्याचवेळी त्यांनी शिक्षण सुरू ठेवण्याची शपथ घेतली आणि अधिक मेहनत घेत अभ्यास सुरु ठेवला.

Savitribai Phule | Sarkarnama

9व्या वर्षी विवाह

वयाच्या 9व्या वर्षी सावित्रीबाईंचा ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह झाला, तेव्हा ज्योतिरावांनी त्यांना लगेच शिक्षणाची परवानगी दिली.

Savitribai Phule | Sarkarnama

शिक्षणाचा मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा

सावित्रीबाई फुले यांनी केवळ स्वत:चा अभ्यास केला नाही, तर त्यांच्यासारख्या अनेक मुलींना शिक्षणाचा मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा दिली.

Savitribai Phule | Sarkarnama

मुलींसाठी पहिली शाळा

कठीण परिस्थितीतून त्यांनी स्वतः शिक्षण घेतले आणि देशातील मुलींसाठी पहिली शाळा उघडली.

Savitribai Phule | Sarkarnama

Next : पंतप्रधान मोदींचे 'दक्षिणायन', पाहा खास फोटो

येथे क्लिक करा