IPS P. Mounika : केवळ दोन हजार रुपयांत लग्न आटोपणाऱ्या कोण आहेत 'या आयपीएस' ?

सरकारनामा ब्यूरो

आयपीएस पी मोनिका

आपल्या फॅशनमुळे सोशल मीडियावर फेमस असलेल्या आयपीएस पी मोनिका यांनी केलेल्या अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे.

IPS P. Mounika | Sarkarnama

हटके लग्न

पी. मोनिका यांनी साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज केले. मात्र तेही एका नाविन्यपूर्ण आणि आगळ्या पद्धतीने.

IPS P. Mounika | Sarkarnama

तेलंगणा केडर

तेलंगणा केडरच्या आयपीएस अधिकारी पी. मोनिका या मूळच्या त्याच राज्याच्या आहेत.

IPS P. Mounika | Sarkarnama

वैद्यकीय पार्श्वभूमी

फार्माकोलॉजीमधून शिक्षण पूर्ण केले. वैद्यकीय पार्श्वभूमी असतानाही त्यांनी यूपीएससीत यश मिळवले.

IPS P. Mounika | Sarkarnama

यूपीएससीत 637 वी रँक

2021 मध्ये त्यांनी 637 व्या रँकसह यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली.

IPS P. Mounika | Sarkarnama

आई-वडिलांनी केले प्रेरित

अधिकारी होण्यासाठी आई-वडिलांनी त्यांना खूप प्रेरित केले होते.

IPS P. Mounika | Sarkarnama

फिटनेसप्रेमी

मोनिका या एक फिटनेसप्रेमी आहेत, त्यामुळे त्यांच्या अनोख्या फिटनेस फंडामुळे देखील चर्चेत असतात.

IPS P. Mounika | Sarkarnama

आवडता छंद

फिटनेससोबत त्यांना स्टायलिश राहायलाही तितकेच आवडते. वेगवेगळ्या फॅशन करुन बघणे हा त्यांचा आवडता छंद आहे.

IPS P. Mounika | Sarkarnama

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मोनिका या त्यांचे सुंदर फोटो नेहमी शेअर करत असतात.

IPS P. Mounika | Sarkarnama

Next : अनेक वर्षांच्या नोकरीनंतर जिद्दीनं पूर्ण केलं 'आयएएस'चं स्वप्नं!

येथे क्लिक करा