Rashmi Mane
फ्लाइट अपघात झाल्यास प्रवाशांना किती विमा मिळतो का? नियम काय सांगतात?
1999 मधील मॉन्ट्रियल कन्वेन्शननुसार, आंतरराष्ट्रीय फ्लाइट अपघातात मृत्यू, दुखापत किंवा सामानाचे नुकसान झाल्यास नुकसानभरपाई निश्चित केली जाते.
एअरलाइनने किमान 1.5 लाख पर्यंतचा भरपाई द्यावा लागतो.
जर एअरलाइनची चूक किंवा निष्काळजीपणा सिद्ध झाला, तर भरपाई असीमित होऊ शकतो. कोर्टात लाखो-कोटींचा दावा करता येतो.
होय! सामान नष्ट झाल्यास 1.4 लाख पर्यंतचा मुआवजा मिळू शकतो. महत्त्वाची वस्तू असल्यास पूर्वसूचना आवश्यक.
बोर्डिंग पास, पासपोर्ट, मेडिकल रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र, आणि अपघाताची FIR ही 2 वर्षांच्या आत दावा करणे गरजेचे.
एअर इंडिया टाटा AIG द्वारे विमा देते. याचा कव्हरेज 41 लाख ते 8.3 कोटी. प्रीमियम फक्त 40.82 पासून सुरू होतो.