Success Story : स्वत:च्या हिमतीवर घडवली यशोगाथा; कोचिंगशिवाय केली UPSC क्लिअर

Rashmi Mane

घरातून ऑनलाईन शिक्षण… आणि थेट IAS!

श्रद्धा शुक्ला यांनी UPSC सारखी कठीण परीक्षा तिसऱ्यांदा प्रयत्नात यशस्वीपणे पार केली. त्यांच्या जिद्दीची कहाणी आज अनेक तरुणांसाठी प्रेरणा ठरत आहे.

IAS Shraddha Shukla | Sarkarnama

श्रद्धा शुक्ला कोण आहेत?

छत्तीसगडच्या रायपूर येथील श्रद्धा यांनी एमजीएम स्कूलमधून 12वी आणि डीबी गर्ल्स कॉलेजमधून B.Sc पूर्ण केले.

IAS Shraddha Shukla | Sarkarnama

सुरुवात कुठून झाली?

पदवी पूर्ण होताच त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली. कोणतीही कोचिंग न करता घरात राहून अभ्यास केला.

IAS Shraddha Shukla | Sarkarnama

अपयशाला घाबरल्या नाहीत

पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये अपयश आले. पण त्याच काळात डाक व दूरसंचार विभागात सरकारी नोकरी मिळाली. तरीही त्यांनी स्वप्न सोडलं नाही.

IAS Shraddha Shukla | Sarkarnama

अखेर यश मिळालं!

2021 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात श्रद्धा यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण करत ऑल इंडिया 45वी रँक मिळवली.

IAS Shraddha Shukla | Sarkarnama

स्व-अभ्यासाची रणनीती

NCERT पुस्तके, नियमित नोट्स, पूर्वपरीक्षेचे प्रश्नपत्रिका आणि आत्मपरीक्षण — ही श्रद्धा यांची यशाची गुरुकिल्ली ठरली.

IAS Shraddha Shukla | Sarkarnama

कोचिंग नाही, मेहनत हवी!

श्रद्धा शुक्ला यांची यशोगाथा सांगते की जर तुमच्याकडे जिद्द, योग्य दिशा आणि सातत्य असेल तर कोचिंगशिवायही यश शक्य आहे.

IAS Shraddha Shukla | Sarkarnama

Next : समृद्धी महामार्गाच्या बोगद्यातही आता 'नेटवर्क'ची गॅरंटी! 'या' खास यंत्रणेचा वापर...

येथे क्लिक करा