CM AR Antulay: 'फास्ट Decision पाॅवर'साठी ओळखले जाणारे मुख्यमंत्री !

सरकारनामा ब्यूरो

ए. आर. अंतुले

ए. आर. अंतुले हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत.

CM AR Antulay | Sarkarnama

जन्म

रायगड जिल्ह्यातील गावात त्यांचा जन्म झाला.

CM AR Antulay | Sarkarnama

परदेशात शिक्षण

परदेशात जाऊन त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले होते.

CM AR Antulay | Sarkarnama

राजकारणात रस

राजकारणात रस होता म्हणून ते लहानपणापासूनच काँग्रेसमध्ये सक्रिय राहिले.

CM AR Antulay | Sarkarnama

इंदिरा गांधींचे एकनिष्ठ

दिवंगत इंदिरा गांधींचे एकनिष्ठ असलेल्या अंतुले यांनी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये सरचिटणीस पदावर काम केले आहे.

CM AR Antulay | Sarkarnama

राज्यमंत्री अन् कॅबिनेट मंत्री

अल्प कालावधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले अंतुले यांनी राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणूनही उत्तम जबाबदारी सांभाळली.

CM AR Antulay | Sarkarnama

महत्त्वाची भूमिका

संजय गांधी निराधार योजना, गरीब लोकांना मासिक मदत, तसेच आमदार पेन्शन योजना सुरू करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

CM AR Antulay | Sarkarnama

'फास्ट Decision पाॅवर'

महाराष्ट्रात 'फास्ट Decision पाॅवर'साठी ते ओळखले जात होते.

R

CM AR Antulay | Sarkarnama

Next : 'पेटीएम'च्या विजय शेखर शर्मा यांचा भन्नाट प्रवास..

येथे क्लिक करा