Buddhadeb Bhattacharjee: यामुळे भट्टाचार्जींनी नाकारला 'पद्मभूषण' पुरस्कार...

सरकारनामा ब्यूरो

पश्चिम बंगालचे सातवे मुख्यमंत्री

'पद्मभूषण' नाकारणारे ज्येष्ठ राजकारणी बुद्धदेव भट्टाचार्जी, हे कम्युनिस्ट पक्ष नेते तसेच पश्चिम बंगालचे सातवे मुख्यमंत्री आहेत.

Buddhadeb Bhattacharjee | Sarkarnama

बंगाली भाषेत पदवी

कोलकाताच्या भट्टाचार्जी यांनी पश्चिम बंगालच्या शैलेंद्र सरकार विद्यालयातून शालेय शिक्षण तसेच प्रेसिडन्सी काॅलेजमधून बंगाली भाषेत पदवीचे शिक्षण घेतले.

Buddhadeb Bhattacharjee | Sarkarnama

कम्युनिस्ट पार्टीत प्रवेश

स्वभावाने क्रांतिकारक असल्याने 1966 मध्ये कम्युनिस्ट पार्टीतून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

Buddhadeb Bhattacharjee | Sarkarnama

पहिल्यांदा आमदार

1977 मध्ये पहिल्यांदाच उत्तर कोलकाताच्या कोसीपूर येथून त्यांची आमदार म्हणून निवड झाली.

Buddhadeb Bhattacharjee | Sarkarnama

कम्युनिस्ट पार्टीची सत्ता

त्यांच्या या विजयानंतर पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट पार्टीची सत्ता आली होती.

Buddhadeb Bhattacharjee | Sarkarnama

जाधवपूर मतदारसंघातून विजयी

1982 च्या निवडणुकीत ते पराभूत झाले. मात्र, पाच वर्षांनंतर जाधवपूर मतदारसंघातून त्यांनी पुन्हा विजय मिळवला.

Buddhadeb Bhattacharjee | Sarkarnama

राजकीय कारकीर्द

1987 मध्ये मंत्रिमंडळात माहिती आणि संस्कृतिकमंत्री तसेच गृहमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

Buddhadeb Bhattacharjee | Sarkarnama

औद्योगिकीकरण मोहीम

मुख्यमंत्री असताना पश्चिम बंगालमध्ये जास्त प्रमाणात नोकऱ्या याव्यात, यासाठी त्यांनी औद्योगिकीकरण मोहीम सुरू केली.

Buddhadeb Bhattacharjee | Sarkarnama

यामुळे नाकारला पद्मभूषण

केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण प्रदान केला. मात्र, या पुरस्काराबाबत त्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याने त्यांनी हा पुरस्कार नाकारला.

R

Buddhadeb Bhattacharjee | Sarkarnama

Next : वसंतदादांनी 'या' कारणासाठी सोडला होता चहा

येथे क्लिक करा