Roshan More
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे मोदींच्या धोरणांचे कट्टर विरोधक आहेत.
माजी यांच्या 2019 च्या कार्यकाळात सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते. मात्र, त्यांनी मोदीं विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला होता.
सत्यपाल मलिक यांनी आज (रविवारी ) मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेटी घेतली.
उद्धव ठाकरे यांनी सत्यपाल मलिक यांचे स्वागत करत त्यांचा सन्मान केला.
उद्धव ठाकरे आणि सत्यपाल मलिक यांच्यामध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली.
सत्यपाल मलिक यांनी महाविकास आघाडीला पाठींबा देत महाविकास आघाडीच सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला.
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा सफाया होणार असल्याचा दावा देखील मलिक यांनी केला.
भाजपचा पराभव करण्यात या निवडणुकीत उद्धव ठाकरे हे महत्त्वाची भूमिका बजावतील,असे सत्यपाल मलिक म्हणाले.