Gopal Krishna Pillai: केरळच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव कोण आहेत 'हे' माजी IAS?

सरकारनामा ब्यूरो

भारताचे माजी गृह सचिव

गोपाल कृष्ण पिल्लई हे माजी IAS अधिकारी तसेच भारताचे माजी गृह सचिव आणि वाणिज्य सचिव आहेत.

Gopal Krishna Pillai | Sarkarnama

निवृत्त IAS

2011 मध्ये केंद्रीय गृह सचिव म्हणून ते निवृत्ती झाले.

Gopal Krishna Pillai | Sarkarnama

विविध पदे भूषवली

1972 च्या बॅचच्या आणि केरळ केडरच्या पिल्लई यांनी राज्य सरकारमध्ये विविध पदांवर काम केले आहे.

Gopal Krishna Pillai | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव

कोल्लमचे जिल्हाधिकारी, विशेष उद्योग सचिव, आरोग्य सचिव तसेच केरळच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव राहिले आहेत.

Gopal Krishna Pillai | Sarkarnama

IIT मद्रासमधून M.Sc

बंगळुरूच्या बिशप कॉटन बॉईज स्कूल आणि सेंट जोसेफ कॉलेजमधून माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर प्रतिष्ठित IIT मद्रासमधून M.Sc केले.

Gopal Krishna Pillai | Sarkarnama

मंत्रालयातही काम

भारत सरकारमध्ये संरक्षण, भूपृष्ठ वाहतूक, गृह आणि वाणिज्य मंत्रालयातही त्यांनी काम केले आहे.

Gopal Krishna Pillai | Sarkarnama

SEZ अन् WTO सदस्य

SEZ (Special Economic Zone) मध्ये मंजुरी मंडळाचे अध्यक्ष, तर WTO (World Trade Organization) मध्ये सरकारचे ते मुख्य वार्ताहर आणि वाणिज्य सचिव राहिले.

Gopal Krishna Pillai | Sarkarnama

मीडियाच्या प्रकाशझोतात

इशरत जहाँ प्रकरण आणि राजकीय संबंधाचा दावा केल्यामुळे ते मीडियाच्या प्रकाशझोतातही आले होते.

R

Gopal Krishna Pillai | Sarkarnama

Next : प्रत्येक परीक्षेत टॉप करणाऱ्या श्रद्धा गोमे यांची UPSC मध्येही उत्तुंग भरारी!

येथे क्लिक करा