Chetan Zadpe
सुरुवातीपासून श्रद्धा गोमे अभ्यासात नेहमी अव्वल राहत आल्या. यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेतही त्यांनी चांगली रँक मिळवली आणि आयएएस पदाल गवसणी घातली.
श्रद्धा गोमे या मूळची मध्य प्रदेशातील इंदूर या गावच्या आहेत. त्यांनी शालेय शिक्षणही इंदूरमधून पूर्ण केले.
श्रद्धा या 10 वी च्या CBSE बोर्डाची सिटी टॉपर आहेत. तर बारावीतही तो चांगले गुण मिळवून अव्वल राहिल्या आहेत. कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट (CLAT) परीक्षेतही टॉपर राहिली आहे.
2013 मध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी बंगळुरू येथील नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडियामधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. या दरम्यान त्यांना 13 सुवर्णपदकेही मिळाली.
श्रद्धा या अनेक परीक्षेत टॉपर राहिल्या. त्यांनी आंतरराष्ट्रीय वादविवाद स्पर्धेतही पहिला क्रमांक पटकावले आहे.
2020 मध्ये श्रद्धा यांनी सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करण्याचा निर्णय घेतला आणि परीक्षेची तयारी सुरू केली. घरीच यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.