Indrajit Gupta: दीर्घकाळ संसद सदस्य; कोण आहेत सीपीआयचे 'हे' दिग्गज नेते...

सरकारनामा ब्यूरो

CPI चे दिग्गज नेते

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI) चे दिग्गज दिवंगत नेते इंद्रजित गुप्ता हे लोकसभेचे सर्वात जास्त काळ सदस्य राहिले आहेत.

Indrajit Gupta | Sarkarnama

चळवळीत सक्रिय

इंग्लंडमध्ये शिकत असताना कम्युनिस्ट चळवळीत सामील झाले. शेतकरी आणि कामगार चळवळीत सामील होण्यासाठी ते कोलकात्त्याला परतले.

Indrajit Gupta | Sarkarnama

राजकीय कारकीर्द

कोलकाताच्या बंदर आणि गोदी कामगारांसाठी काम करण्यास सुरुवात केली. तेव्हापासूनच त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली होती.

Indrajit Gupta | Sarkarnama

लोकसभेवर निवड

1960 च्या पोटनिवडणुकीत कोलकाताच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेवर ते निवडून आले होते.

Indrajit Gupta | Sarkarnama

केंद्रीय गृहमंत्री

इंद्रकुमार गुजराल यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय गृहमंत्री राहिले.

Indrajit Gupta | Sarkarnama

'थर्ड फोर्स'चे प्रमुख नेते

सीपीआयचे सरचिटणीस म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर 'थर्ड फोर्स'चे ते प्रमुख नेते बनले.

Indrajit Gupta | Sarkarnama

सर्व सामाईक विचारसरणीचे

प्रत्येक गोष्टीकडे दोन्ही बाजूंनी पाहणारे, सर्व सामाईक विचारसरणीचे व्यक्ती म्हणून त्यांना लोक ओळखत होते.

Indrajit Gupta | Sarkarnama

विशेष शैलीचे नेते

विषयांची मुद्देसूद अन् बेधडक मांडणीच्या विशेष शैलीमुळे संसदेतील सर्वात कठोर टीकाकारांपैकी ते एक होते.

R

Indrajit Gupta | Sarkarnama

Next : पीएमओतून थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद; पृथ्वीराज चव्हाण यांचा राजकीय प्रवास