IPS Bhaskar Rao: आम आदमी पक्षातून थेट भाजपमध्ये... माजी पोलिस आयुक्तांचा राजकीय प्रवास

सरकारनामा ब्यूरो

कर्नाटक केडरचे अधिकारी

निवृत्त झाल्याच्या दोन दिवसांनी ज्यांनी राजकारणात प्रवेश केला असे भास्कर राव हे कर्नाटक केडरच्या 1990 बॅचचे अधिकारी आहेत.

IPS Bhaskar Rao | Sarkarnama

विविध शाळांमध्ये शिक्षण

चेन्नईच्या राव यांनी अनेक शहरांतील विविध शाळांमध्ये शिक्षण घेतले आहे.

IPS Bhaskar Rao | Sarkarnama

पदव्युत्तर पदवीधर

बंगळुरू विद्यापीठाच्या जयनगर येथील नॅशनल कॉलेजमधून त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

IPS Bhaskar Rao | Sarkarnama

UN पदक प्राप्तकर्ते

विद्यार्थिदशेत NCC कॅडेट असलेले राव हे युद्धक्षेत्रात आंतरराष्ट्रीय शांतता राखण्यासाठी केलेल्या सेवांसाठी UN पदक प्राप्तकर्ते आहेत.

IPS Bhaskar Rao | Sarkarnama

महासंचालक

कर्नाटकचे राज्य राखीव पोलिस आणि अंतर्गत सुरक्षा विभागात अतिरिक्त पोलिस महासंचालक पदावर होते.

IPS Bhaskar Rao | Sarkarnama

बंगळुरूचे पोलिस आयुक्त

ऑगस्ट 2019 ते 2020 दरम्यान बंगळुरूचे पोलिस आयुक्त म्हणून त्यांनी काम केले.

IPS Bhaskar Rao | Sarkarnama

AAPमध्ये प्रवेश

पोलिस खात्यातील कार्यकाळानंतर त्यांनी आम आदमी पार्टी (AAP) मध्ये प्रवेश केला होता.

IPS Bhaskar Rao | Sarkarnama

आपमधून भाजपत प्रवेश

आम आदमी पक्षातील 11 महिन्यांच्या अनुभवानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

IPS Bhaskar Rao | Sarkarnama

सायकलिंगचे शौकीन

राव हे सायकलिंगचे शौकीन आहेत आणि अनेकदा सायक्थॉलॉनमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे.

R

IPS Bhaskar Rao | Sarkarnama

Next : जालन्याचे पाच वेळा खासदार; कोण आहेत रावसाहेब दानवे?

येथे क्लिक करा