HD Devegowda : एच. डी. देवेगौडा यांचा दिल्ली मेट्रोतून प्रवास, पंतप्रधान संग्राहलाही दिली भेट; पहा PHOTOS

Akshay Sabale

मेट्रोतून प्रवास -

माजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) नेते एच. डी. देवेगौडा यांनी रविवारी दिल्ली मेट्रोमधून प्रवास केला. मेट्रो रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

HD Devegowda.jpg | sarkarnama

संग्रहालयाला भेट -

तत्पूर्वी देवेगौडा यांनी शनिवारी पंतप्रधान संग्रहालयालाही भेट दिली होती.

HD Devegowda (2).jpg | sarkarnama

अभूतपूर्व अनुभव -

पंतप्रधान संग्रहालयाला दिलेली भेट हा एक अभूतपूर्व अनुभव होता, अशी प्रतिक्रिया देवेगौडा यांनी दिली.

HD Devegowda (3).jpg | sarkarnama

पंतप्रधानपदाची संधी -

कर्नाटकमधील एका खेडेगावातून आलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला पंतप्रधान होण्याची संधी मिळाली, असं देवेगौडा यांनी म्हटलं.

HD Devegowda (4).jpg | sarkarnama

आठवणी -

या संग्रहालयात मला माझ्या आठवणी पाहावयास मिळाल्या. याची कल्पना केली नव्हती, मी अशा प्रकल्पाचा भागही नव्हतो, असं देवेगौडा म्हणाले.

HD Devegowda (5).jpg | sarkarnama

पंतप्रधान मोदींचे आभार -

देशाच्या राजधानीत असे संग्रहालय उभारल्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो, असे मत देवेगौडा यांनी संग्रहालयाला भेट दिल्यानंतर समाज माध्यमातून व्यक्त केले.

HD Devegowda (6).jpg | sarkarnama

NEXT : लिम्का बुकमध्ये नाव असलेल्या न्यायाधीश बेला त्रिवेदी; आरक्षणाच्या निकालाने पुन्हा चर्चेत...

Justice Bela Trivedi | Sarkarnama
क्लिक करा...