Mohan Dharia: पर्यावरण संवर्धनासाठी आयुष्यभर झटलेले गांधीवादी नेते...

सरकारनामा ब्यूरो

नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष

दिवंगत नेते मोहन धारिया हे माजी केंद्रीय मंत्री आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते.

Mohan Dharia | Sarkarnama

पुण्यातून वकिली

रायगडच्या महाड येथील धारिया यांनी पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजमधून वकिलीचे शिक्षण घेतले.

Mohan Dharia | Sarkarnama

राजकारणात प्रवेश

प्रजा सोशलिस्ट पार्टीत सामील झाल्यानंतर ते स्वातंत्र्यलढ्यात उतरले आणि पुणे महानगरपालिकेतून राजकारणात प्रवेश केला.

Mohan Dharia | Sarkarnama

लोकसभा अन् राज्यसभा सदस्य

व्यवसायाने वकील वकील असलेल्या धारिया हे लोकसभा आणि राज्यसभेचे दोन वेळा सदस्य राहिले.

Mohan Dharia | Sarkarnama

इंदिरा सरकारमध्ये मंत्रिपद

पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केले होते.

Mohan Dharia | Sarkarnama

लोक दलात प्रवेश

लोक दलात सामील झाल्यानंतर पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी वाणिज्य मंत्री पदावर काम केले.

Mohan Dharia | Sarkarnama

वनराईची स्थापना

राजकारणात सुमारे पाच दशकांच्या कारकिर्दीनंतर ते शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढले आणि वनराई संस्थेची स्थापना केली.

Mohan Dharia | Sarkarnama

सामाजिक कार्यासाठी पद्मविभूषण

सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आले होते.

Mohan Dharia | Sarkarnama

Next : काँग्रेस सोडून गेलेले महाराष्ट्रातील महत्वाचे नेते

येथे क्लिक करा