Patangrao Kadam: महाराष्ट्रातील प्रभावी अन् बलाढ्य काँग्रेस नेते...

सरकारनामा ब्यूरो

प्रभावशाली आणि शक्तिशाली नेते

महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी आणि शक्तिशाली नेते अशी ओळख असणारे दिवंगत पतंगराव कदम हे काँग्रेसचे निष्ठावान होते.

Patangrao Kadam | Sarkarnama

महत्त्वाची खाती

राज्याचे सहकारमंत्री आणि वनमंत्री यांसारखी अनेक महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली आहेत.

Patangrao Kadam | Sarkarnama

दर्जेदार शैक्षणिक संस्था

राजकारणातील प्रमुख नेते तर होतेच, मात्र त्यांचं वेगळेपण म्हणजे त्यांनी अनेक मोठ्या अन् दर्जेदार शैक्षणिक संस्थांची स्थापना केली.

Patangrao Kadam | Sarkarnama

कराडहून पुण्याकडे धाव

अन्य तरुणांप्रमाणेच आयुष्यात काहीतरी सफल करायच्या हेतूने त्यांनीही 1960 मध्ये कराडहून पुण्याकडे धाव घेतली.

Patangrao Kadam | Sarkarnama

भारती विद्यापीठाची स्थापना

कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वत:चे उच्च शिक्षण पूर्ण केले आणि 1964 मध्ये पुण्यातील प्रतिष्ठित भारती विद्यापीठाची स्थापना केली.

Patangrao Kadam | Sarkarnama

भारती डीम्ड युनिव्हर्सिटी

स्थापना केल्यापैकी भारती डीम्ड युनिव्हर्सिटी एक आहे, जी संपूर्ण देशासहित परदेशातही मोठ्या प्रमाणात व्यापलेली आहे.

Patangrao Kadam | Sarkarnama

विद्यार्थ्यांच्या मनात आदराचे स्थान

पुढच्या पिढीला सक्षम करतील अशा शैक्षणिक संस्थांची स्थापना करून प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे.

Patangrao Kadam | Sarkarnama

अतुलनीय कामगिरी

कालांतराने बँक, साखर कारखाना, सूतगिरणी यांसारख्या सहकार आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी अतुलनीय कामगिरी केली.

Patangrao Kadam | Sarkarnama

राजकारणातही वारसा चालू

सामाजिक व्यतिरिक्त राजकारणातही त्यांनी आपले एक मजबूत साम्राज्य निर्माण केले. आता त्यांचे पुत्र विश्वजित कदम ते सांभाळत आहेत.

R

Patangrao Kadam | Sarkarnama

Next :  कोल्हापुरातून मुख्यमंत्र्यांचे स्त्री शक्तीला वंदन