Emergency : महाराष्ट्राच्या चार रणरागिणी पेटून उठल्या अन् थेट इंदिरा गांधींविरोधात मैदानात उतरल्या

Rashmi Mane

महाराष्ट्रात काँग्रेसविरोधाचा पाया कसा रचला गेला?

आणीबाणीचा निर्णय दिल्ली आणि गुजरातेत विरोधात झळकला, पण मुंबईने त्याला कलात्मक आणि वैचारिक चपराक दिली!

कला-लेखनातून’ विरोधाची नांदी!

चित्रपट, नाटकं, साहित्य – सगळीकडून सरकारच्या दडपशाहीला प्रत्युत्तर. "आंधी", "किस्सा कुर्सी का" यांसारखी कलाकृती सरकारविरोधी आवाज ठरल्या.

साहित्य संमेलनातून आवाज उठला!

कराड येथे साहित्य संमेलनात दुर्गाबाई भागवत यांनी आणीबाणीविरोधी अध्यक्षीय भाषण करून जणू महाराष्ट्राचा आवाज ठरवला.

रणरागिणींची उठावदार भूमिका"

मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, जयवंतीबेन मेहता यांसारख्या महिलांनी इंदिरा गांधींच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतली.

मुंबईत समाजवादी-जनसंघ एकत्र!

भिन्न विचारसरणीचे पण लोकशाहीसाठी लढणारे समाजवादी व संघ एकत्र आले. जॉर्ज फर्नांडिस यांचे नेतृत्व झळकले.

तुरुंगात विचारस्वातंत्र्याचे व्रत!

नाशिक, येरवडा तुरुंग हे विचारमंथनाची केंद्रे बनली. बाळासाहेब देवरस, कुमार सप्तर्षी, सुधीर जोगळेकर यांचा लढा प्रेरणादायी ठरला.

तुरुंगात संघाच्या शाखा सुरू!

तुरुंग ही फक्त शिक्षा नसून विचारांची पाठशाळा ठरली. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांची याच काळात संघटनेतली घडण झाली.

Next : खुशखबर! स्टेट बँकेत 541 जागांसाठी भरती, मिळणार भरघोस पगार 

येथे क्लिक करा