SBI Recruitment : खुशखबर! स्टेट बँकेत 541 जागांसाठी भरती, मिळणार भरघोस पगार

Rashmi Mane

जबरदस्त संधी!

देशातील सर्वात मोठ्या बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी! 541 पदांसाठी भरती जाहीर

SBI Recruitment | Sarkarnama

अग्रगण्य सरकारी बँक

स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील अग्रगण्य सरकारी बँक. SBI मध्ये नोकरी म्हणजे स्थैर्य + प्रतिष्ठा.

SBI Recruitment | Sarkarnama

कोणती पदं उपलब्ध?

प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांसाठी भरती एकूण 541 जागा. या पदासाठी कोणतीही पदवी धारक अर्ज करू शकतो

SBI Recruitment | Sarkarnama

अर्ज कसा करायचा?

अधिकृत वेबसाइट: sbi.co.in या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज भरा.

SBI Recruitment | Sarkarnama

शेवटची तारीख लक्षात ठेवा!

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 14 जुलै 2025 वेळेत अर्ज करा! संधी गमावू नका!

SBI Recruitment | Sarkarnama

सिलेक्शन प्रक्रिया कशी असेल?

प्रिलिम्स परीक्षा
मेन्स परीक्षा
मुलाखत व ग्रुप डिस्कशन
अंतिम निवड गुणवत्ता यादीवर आधारित

SBI Recruitment | Sarkarnama

भरघोस पगार व फायदे

आकर्षक वेतन + भत्ते बँकिंग क्षेत्रात उज्ज्वल करिअर प्रमोशन व स्थैर्याची संधी.

SBI Recruitment | Sarkarnama

तयारीला लागा!

अभ्यासाची योग्य दिशा निवडा. वेळेचे व्यवस्थापन करा. मागील वर्षांचे पेपर्स व मॉक टेस्ट उपयोगी.

SBI Recruitment | Sarkarnama

Next : इराणचा ‘तेल’ हुकमी अस्त्र: होर्मुझ बंद झाल्यास पर्याय काय?

येथे क्लिक करा