Rashmi Mane
आधार हा आता केवळ ओळखपत्र नसून सर्वात जास्त वापरला जाणारा महत्त्वाचे कागदपत्र आहे.
जर तुमचा आधार जुना असेल आणि अपडेट केलेला नसेल, तर आता आधार अपडेट करायची संधी तुम्हाला आहे.
UIDAI वेळोवेळी मार्गदर्शक सूचना देत असते. सध्या 10 जुने आधार कार्ड मोफत अपडेट करता येईल अशी मोठी अपडेट देण्यात आली आहे.
आधार कार्ड मोफत अपडेटची अंतिम तारीख 14 जून 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. MyAadhaar पोर्टलवर जाऊन मोफत अपडेट करता येईल.
ही सुविधा केवळ ऑनलाइन उपलब्ध आहे. त्यामुळे myaadhaar.uidai.gov.in या लॉगिन वर क्लिक करा आणि कार्ड अपडेट करा.
UIDAI वेबसाइटवर लॉगिन करा
डॉक्युमेंट सिलेक्ट करा व अपलोड करा
सबमिट केल्यावर URN नंबर मिळेल
URN द्वारे तुम्ही तुमच्या अपडेटची स्थिती सहज ट्रॅक करू शकता. मोफत संधी चुकवू नका लगेच अपडेट करा.