फ्री WIFI वापराल तर लाखो रुपये गमवाल! ऑनलाइन फसवणूक कशी टाळायची? जाणून घ्या

Jagdish Patil

टेक्नॉलॉजी

टेक्नॉलॉजी जितक्या वेगाने प्रगती करत आहे, तितक्याच वेगाने ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होतेय.

Online Fraud Safety Tips | Sarkarnama

फसवणूक

आपल्या आसपास असे अनेक लोक आहेत ज्यांनी ऑनलाइन फसवणुकीमुळे लाखो रुपये गमावलेत.

Online Fraud Safety Tips | Sarkarnama

टिप्स

या ऑनलाइन फसवणुकीपासून आपला बचाव कसा करायचा? याबाबतच्या काही सोप्या टिप्स जाणून घेऊया.

Online Fraud Safety Tips | Sarkarnama

मेसेज अटॅचमेंट

Unknown मेसेज किंवा ईमेलमधील लिंक, अटॅचमेंटवर चुकूनही क्लिक करू नका.

Fake Message Scam Alert | Sarkarnama

अपडेट्स

तुम्ही तुमच्या फोन आणि लॅपटॉपचे अॅप्स, सॉफ्टवेअर अपडेट ठेवा. यामुळे तुमची सुरक्षा मजबूत होते.

Online Fraud Safety Tips | Sarkarnama

पासवर्ड

सोपे पासवर्ड तयार न करता मजबूत पासवर्ड तयार करा. शिवाय, तुमचे पासवर्ड अधूनमधून बदला.

Online Fraud Safety Tips | Sarkarnama

WIFI

सार्वजनिक ठिकाणी किंवा अनोळखी व्यक्तींचा वाय-फाय वापरणं टाळा. अशा अनोळखी आणि फ्रि वायफायमुळे तुमचा फोन सहज हॅक होऊ शकतो.

Online Fraud Safety Tips | Sarkarnama

लॉग आउट

जेव्हाही तुम्ही तुमचे बँकिंग अ‍ॅप वापरता तेव्हा ते लॉग आउट करा आणि Keep Me Signed In हा पर्याय अनचेक करा.

Online Fraud Safety Tips | Sarkarnama

NEXT : आता फक्त 2 मिनिटात! असे शोधा मतदार यादीत आपले नाव आहे की नाही?

how to find name in voter list
क्लिक करा