Mangesh Mahale
राजकीय जीवनात एकमेकांवर टीकास्त्र डागणारे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार जवळचे मित्र. दोघांनी आपल्या मित्रांसह राजनीती नावाचा न्यूजपेपर काढला होता
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यातील दोस्ती नेहमी चर्चेत असते. सध्या राजकारणातील कट्टर विरोधक मानले जातात.
जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुक्ती आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात एकेकाळचे मैत्री होती.
काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांची मैत्री जगजाहीर आहे.
मुळचे शिवसैनिक असलेले मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपचे नेते, माजी मंत्री नारायण राणे जिगरीदोस्त आहेत.
अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदीया दोघे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात अण्णा हजारेंच्या सोबत जोडले गेले. दोघांनी आम आदमी पार्टीची स्थापना केली. दोघांवरील दारु घोटाळ्यात आरोप झाले आहे.
भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे , काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांची मैत्री जगजाहीर आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार यांच्यातील याराना तुम्हाला माहिती आहे
राजकारणात एकाच पक्षात, एका जिल्ह्यात काम करणारे लोकप्रतिनिधी म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील ही अभेद्य जोडी गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहेत.