Chandranath Rath: भावी CM च्या सर्वात विश्वासू सहकाऱ्याची हत्या; एअर फोर्स ते राजकारण, कोण होते चंद्रनाथ रथ?

Mangesh Mahale

हत्या

भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए ७ मे २०२६ रोजी पश्चिम बंगालमध्ये त्यांच्यावर गोळीबार करून हत्या करण्यात आली. भाजपने या हत्येमागे राजकीय कट असल्याचा आरोप केला आहे.

Who Was Chandranath Rath | Sarkarnama

मोदिनीपूर

चंद्रनाथ रथ हे पश्चिम बंगालमधील भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे खासगी सहाय्यक (PA) आणि विश्वासू सहकारी होते. ते मूळचे पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील होते.

Who Was Chandranath Rath | Sarkarnama

हवाई दल

भारतीय हवाई दलात जवळपास २० वर्षे सेवा केली होती. त्यानंतर त्यांनी VRS घेत राजकारणात प्रवेश केला. त्यांच्या कुटुंबाचे संबंध तृणमूल काँग्रेसशी असल्याचे सांगितले जाते, मात्र सुमारे सहा वर्षांपूर्वी ते भाजपमध्ये दाखल झाले.

Who Was Chandranath Rath

सुवेंद्र अधिकारी यांची खास व्यक्ती

निवडणुकांदरम्यान त्यांनी सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत महत्त्वाची भूमिका बजावली होती.ते त्यांच्या ‘कोर टीम’मधील प्रमुख व्यक्ती मानले जात होते.

Who Was Chandranath Rath | Sarkarnama

रामकृष्ण मिशन

राहरा रामकृष्ण मिशनमध्ये त्यांचे शिक्षण झालं होतं. विद्यार्थी दशेत रामकृष्ण मिशनच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी संन्यास घेण्याचाही विचार केला होता.

Who Was Chandranath Rath | Sarkarnama

आई

त्यांच्या आई हसी रथ या स्थानिक पंचायतमध्ये काम करत होत्या. 2020 मध्ये सुवेंदू भाजपमध्ये गेल्यानंतर रथ कुटुंबही भाजपमध्ये दाखल झाले.

Who Was Chandranath Rath | Sarkarnama

NEXT: रिक्षा चालक ते आमदार! दोन बड्या नेत्यांना आस्मान दाखवणारे विजय धामू कोण?

येथे क्लिक करा