भारत-बांगलादेश युद्धाचं थेट सीमेवरून वार्तांकन ते 'शिवचरित्र'कार : इतिहास संशोधक गजानन मेहेंदळेंचा जीवनप्रवास

Jagdish Patil

गजानन भास्कर मेहेंदळे

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे (79) यांचं बुधवारी (ता.17) हृदयविकाराच्या झटक्यानं पुण्यात निधन झालं.

Gajanan Mehendale Death | Renowned Historian | Shivcharitra Research | Sarkarnama

पोकळी

त्यांच्या निधनामुळे इतिहास संशोधन क्षेत्रात मोकळी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Gajanan Mehendale Death | Renowned Historian | Shivcharitra Research | Sarkarnama

श्रद्धांजली

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Gajanan Mehendale Death | Renowned Historian | Shivcharitra Research | Sarkarnama

संशोधन

मेहेंदळे यांनी स्वत:ला मागील 50 वर्षापासून इतिहासाच्या संशोधन कार्यात वाहून घेतलं होतं.

Gajanan Mehendale Death | Renowned Historian | Shivcharitra Research | Sarkarnama

अभ्यासक

ते शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी शिवचरित्रावर मराठीसह इंग्रजीत लिहिलेले ग्रंथ इतिहास क्षेत्रात जगप्रसिद्ध आहेत.

Gajanan Mehendale Death | Renowned Historian | Shivcharitra Research | Sarkarnama

भाषा

इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, फारसी आणि मोडी अशा विविध भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.

Gajanan Mehendale Death | Renowned Historian | Shivcharitra Research | Sarkarnama

जन्म

गजानन भास्कर मेहेंदळे असं त्यांचं पूर्ण नाव होतं. तर 19 डिसेंबर 1947 रोजी त्यांचा जन्म झाला होता.

Gajanan Mehendale Death | Renowned Historian | Shivcharitra Research | Sarkarnama

शिवचरित्र

शिवचरित्र आणि मुघलकालीन दस्तऐवज या क्षेत्रातील संशोधनासाठी ते ओळखले जातात. ते पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाशी संबंधित होते.

Gajanan Mehendale Death | Renowned Historian | Shivcharitra Research | Sarkarnama

संदर्भ

शिवरायांचा इतिहास, शिवचरित्र संशोधन या विषयावर त्यांनी सखोल ग्रंथ आणि शोधनिबंध लिहिले. त्यांच्या पुस्तकांचा संदर्भ अनेक इतिहासवर्ग आणि अभ्यासक्रमांमध्ये घेतला जातो.

Gajanan Mehendale Death | Renowned Historian | Shivcharitra Research | Sarkarnama

पत्रकार

वयाच्या 24 व्या वर्षी पत्रकार म्हणून त्यांनी बांगलादेशात जाऊन तेथील युद्धजन्य परिस्थितीचा अभ्यास केला होता.

Gajanan Mehendale Death | Renowned Historian | Shivcharitra Research | Sarkarnama

मुलाखती

भारत आणि बांगलादेश यांच्यात युद्ध सुरु असताना ते बांगलादेशात होते. त्यांनी अनेक भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत.

Gajanan Mehendale Death | Renowned Historian | Shivcharitra Research | Sarkarnama

NEXT : 2 किलोंचा मौल्यवान सोन्याचा डबा अन् बरंच काही..., हैद्राबादला हादरवून सोडणाऱ्या निजाम म्युझियममधील 'त्या' चोरीच्या घटनेचा थरार

Hyderabad Nizam Museum Golden Tiffin Box Robbery | Sarkarnama
क्लिक करा