24 जून 1962 रोजी जन्मलेले गौतम अदानी हे गुजरातचे आहेत. .1980च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनीमुंबईच्या हिरे उद्योगात नशीब अजमावले..1988 मध्ये त्यांनी अदानी ग्रुपची एक छोटी कृषी ट्रेडिंग फर्म सुरू केली..आता कोळसा व्यापार, खाणकाम, लॉजिस्टिक, वीज निर्मिती आणि वितरण अशा समूहात रूपांतर झाले आहे..अदानी समूह ग्रीन एनर्जी, विमानतळ, डेटा सेंटर आणि सिमेंट उद्योगातही आहे..अदानी फाउंडेशनची स्थापना 1996 मध्ये त्यांची पत्नी प्रीती यांच्या नेतृत्वाखाली झाली. .अदानी फाउंडेशन भारताच्या ग्रामीण भागात काम करत आहे. .प्रीती व्यवसायाने डॉक्टर आहेत, त्यांनी डेंटल सर्जरी (BDS) ची पदवी घेतलेली आहे..गौतम अदानी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला..NEXT : परदेशातील नोकरी सोडून भारतात आली अन् IPS बनली.येथे क्लिक करा