Gautam Adani Son : उद्योगपती अदानींचा मुलगा किती शिकलाय, सध्या काय करतो?

Jagdish Patil

महाकुंभमेळा

भारतीय उद्योगपती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी मंगळवारी प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात आले होते.

Jeet Adani | Sarkarnama

जीत अदानी

यावेळी त्यांचा लहान मुलगा जीत अदानी याने त्याच्या लग्नाची तारीख जाहीर केली.

Jeet Adani | Sarkarnama

दिवा जैमीन शाह

हिरे व्यापाऱ्याची मुलगी दिवा जैमीन शाह हिच्यासोबत जीत अदानींचं लग्न होणार आहे.

Jeet Adani wedding date | Sarkarnama

सध्या काय करतात

तर 2019 मध्ये अदानी समूहात सामील झालेल्या जीत सध्या काय करतात आणि त्यांचे शिक्षण किती झालं आहे ते जाणून घेऊया.

Jeet Adani | Sarkarnama

इंजिनिअरिंग

जीत यांनी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे.

Jeet Adani | Sarkarnama

अप्लाइड सायन्स

पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अप्लाइड सायन्सेसमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आहे.

Jeet Adani | Sarkarnama

हार्वर्ड बिझनेस स्कूल

जीत अदानी यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून 'ओनर/प्रेसीडेंट मॅनेजमेंट' प्रोग्राम पूर्ण केला आहे.

Jeet Adani | Sarkarnama

NEXT : गौतम अदानींच्या महाकुंभमेळ्यातील 'एन्ट्री'ची का होतेय एवढी चर्चा?

Gautam Adani | Sarkarnama
क्लिक करा