IPS News : 'Gen Z' चा मराठमोळा IPS अधिकारी देशभर चर्चेत

Aslam Shanedivan

'Gen Z'

दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनांनंतर देशभर 'Gen Z'ची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

India's youngest IPS officers Abhijeet Patil | Sarkarnama

केंद्रीय शिक्षण मंत्री

'Gen Z'च्या आंदोलनामुळेच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. यामुळे सध्या सर्वांच्याच तोंडात 'Gen Z' आहे.

India's youngest IPS officers Abhijeet Patil | Sarkarnama

अभिजीत पाटील

अशातच राजस्थान कॅडरमध्ये कार्यरत असणार्‍या एका 'Gen Z' आयपीएस अधिकाऱ्याची चर्चा सर्वत्र होत आहे. अभिजीत पाटील असं त्यांचे नाव आहे.

India's youngest IPS officers Abhijeet Patil | Sarkarnama

राजगडचे एएसपी

अभिजीत पाटील हे राजस्थान पोलिसांमधील सर्वात तरुण IPS असून ते 'एंटी-गैंगस्टर टास्क फोर्स' चे प्रमुख आणि राजगडचे एएसपी आहेत.

India's youngest IPS officers Abhijeet Patil | Sarkarnama

आधुनिक कार्यशैली

आयपीएस अधिकारी अभिजीत पाटील यांचे आधुनिक कार्यशैलीमुळे सर्वच स्तरात कौतुक होत आहे.

India's youngest IPS officers Abhijeet Patil | Sarkarnama

लॉरेन्स बिश्नोई

राजगड हा लॉरेन्स बिश्नोई आणि रोहित गोदारा गँगचा अभेद्द किल्ला असून येथेच अभिजीत पाटलांनी या गँगच्या दहशतीवर अंकुश लावला आहे.

India's youngest IPS officers Abhijeet Patil | Sarkarnama

गुन्हेगारांचा शोध

तसेच अभिजीत पाटलांनी NATGRID सॉफ्टवेअरमध्ये 21 विविध यंत्रणांचा डेटा एकत्र करत गुन्हेगारांचा शोध घेण्यात मोठं यश आलं होतं.

India's youngest IPS officers Abhijeet Patil | Sarkarnama

जन्म

अभिजीत पाटील यांचा जन्म महाराष्ट्रातील ठाण्यात 11 जून 1999 रोजी झाला आहे. त्यांच्या आई पाटबंधारे विभागात कार्यरत असून वडील बृहन्मुंबई महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

India's youngest IPS officers Abhijeet Patil | Sarkarnama

UPSC

अभिजीत पाटील हे UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये पहिल्याच प्रयत्नात पास झाले असून त्यांची ऑल इंडिया 470 वी रँक होती.

India's youngest IPS officers Abhijeet Patil | Sarkarnama

विद्यार्थ्यांना जखमी केलेल्या 'पॅलेट गन' वापरण्याचे नियम काय आहेत?

आणखी पाहा