गिरीश महाजनांना संकटमोचक का म्हणतात?

Ganesh Sonawane

'संकटमोचक'

नुकतेच नाशिकमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अधिवेशन झाले. या अधिवेशनात गिरीश महाजन यांनी आपल्याला भाजपमध्ये 'संकटमोचक' का म्हणतात त्याचं कारण सांगितलं.

Girish Mahajan | Sarkarnama

बेधडकपणा

महाजन म्हणाले, मी अभाविपच्या मुशीत घडलो आहे. मी बेधडकपणे कोणत्याही संकटाला भिडतो.

Girish Mahajan | Sarkarnama

१०० डॉक्टरांचे पथक

केरळ येथील नैसर्गिक आपत्तीच्या वेळी येथून १०० डॉक्टरांचे पथक पाच ते सहा ट्रक औषधे घेऊन मी तिथे मदतकार्यात सहभाग घेतला.

Girish Mahajan | Sarkarnama

पहेलगाम हल्ला

पहेलगाम हल्लाच्या वेळी दुसऱ्या दिवशी मदतीसाठी हजर होतो.

Girish Mahajan | Sarkarnama

मदत कार्य

उत्तराखंड येथेही मदत कार्यात होतो. खोपोली येथे डोंगराच्या कडा कोसळल्याने १५० जण अडकले. त्या ठिकाणी रात्री पोहचून मदत कार्यात पोहचलो. रात्री डोंगर चढाई करत पहाटे पाच नंतर मदत कार्यास सुरूवात केली.

Girish Mahajan | Sarkarnama

थेट भिडतो

याशिवाय राज्यात मनोज जरांगे, आदिवासी, शिक्षक प्रश्न कुठलाही असो मी थेट भिडतो.

Girish Mahajan | Sarkarnama

संकटाला घाबरून चालत नाही

संघर्ष, संकटाला घाबरून चालत नाही म्हणुन मला संकटमोचक म्हणतात असे महाजन यांनी नमूद केले.

Girish Mahajan | sarkarnama

पक्षाचा विश्वास

यापूर्वी, मराठा मोर्चा असो कुठलाही मोर्चा असो, मोठं आंदोलन असो, त्याला मी सामोरा जातो. कारण देवेंद्र फडणवीस यांचा, तसंच पक्षाचा माझ्यावर मोठा विश्वास आहे. यामुळेच मला ट्रबल शूटर ऑफ बीजेपी असं सुद्धा म्हटलं जात असं एकदा महाजन यांनी सांगितलं आहे.

Girish Mahajan | Sarkarnama

NEXT : मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांना किती पगार मिळतो?

Salary Of BMC Nagarsevak | Sarkarnama
येथे क्लिक करा