Tariq Rehman: 17 वर्षांनंतर देशात परतले! बांगलादेशाचे पंतप्रधान होणार; कोण आहेत तारिक रेहमान?

Mangesh Mahale

BNP प्रमुख

बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचे प्रमुख

Who is Tariq Rehman | Sarkarnama

वडील

वडील जिया उर रहमान माजी राष्ट्राध्यक्ष होते

Who is Tariq Rehman | Sarkarnama

आई

आई खालिदा झिया माजी पंतप्रधान होत्या

Who is Tariq Rehman | Sarkarnama

लंडन

17 वर्षांपासून लंडनमध्ये होते, निवडणुकीपूर्वी बांग्लादेशात परतले

Who is Tariq Rehman | Sarkarnama

84 खटले

शेख हसीनांचं सरकार असताना 84 खटले दाखल

Who is Tariq Rehman | Sarkarnama

निर्दोष

शेख हसीनांचं सरकार जाताच सर्व 84 खटल्यातून निर्दोष

Who is Tariq Rehman

बीएनपीच्या प्रमुखपदी

आईच्या निधनापासून रेहमान बीएनपी पक्षाच्या प्रमुखपदी

Who is Tariq Rehman | Sarkarnama

36 वर्षांनंतर

36 वर्षांनंतर पहिल्यांदाच बांगलादेशाच्या पंतप्रधानपदी पुरुष विराजमान होत आहे.

Who is Tariq Rehman | Sarkarnama

NEXT: सुप्रिया सुळेंच्या घरी सनई-चौघडे! कोण आहे होणारा जावई?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा