Goa Trip : गोव्याला फिरायला जाताहेत,तर थांबा..! मोठ्या संकटात सापडाल, 'ही' मोठी अपडेट आलीय समोर

Deepak Kulkarni

ट्रिपचं नियोजन

उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकजण कुटुंबासह छान ट्रिपचं नियोजन करतात.

Goa Trip | Sarkarnama

पर्यटकांचा कल

ही ट्रिप मजेशीर असण्यासोबतच पर्यटकांसाठी खिशाला परवडणारी असावी याकडे कल असतो.

Goa Trip | Sarkarnama

पहिली पसंती ही गोव्याला

यात अनेक पर्यटकांची पहिली पसंती ही गोव्याला असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे.

goa trip | Sarkarnama

...म्हणून गोवाच फेव्हरेट

त्यामागं कारण म्हणजे महाराष्ट्रापासून जवळ आणि निसर्ग समृध्दतेनं नटलेलं छोटंसं गोवा राज्य पर्यटकांना समुद्र,फूड, खरेदी, वाईन,नाईट क्लब यासाठी हवंहवंंसं असतं.

goa trip | Sarkarnama

सध्या जोरदार पाऊस सुरू

मान्सूननं व्यापलेल्या भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. केरळ, महाराष्ट्र आणि गोव्यात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. 

Monsoon | Sarkarnama

अतिमुसळधार पावसाची शक्यता

'आयएमडी'नं दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पुढील 36 ते 48 तासांमध्ये आणखी तीव्र होणार असून तो हळहळू उत्तरेकडे सरकणार आहे, त्यामुळे गोव्यात जोरदार वादळासह अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Monsoon | Sarkarnama

गोव्याच्या किनारी भागातही वादळाचा तडाखा...

येत्या 2 जूनपर्यंत केरळ आणि कर्नाटक,महाराष्ट्रासह गोव्याच्या किनारी भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Goa Trip | Sarkarnama

तुमच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता

त्यामुळे गोव्यात पर्यटनासाठी जाणार असाल तर तिथे पडणाऱ्या पावसामुळे तुमच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे.

Goa Trip | Sarkarnama

मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा अधिक

हवामान विभागाकडून यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा अधिक होईल, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.त्यामुळे पर्यटनासाठी बाहेर पडताना काळजी घेणं तितकंच आवश्यक आहे.

Goa Trip | Sarkarnama

NEXT : कोण आहेत फौजिया तरन्नुम? ज्यांच्यावरील टिप्पणीने भाजप आमदार आला अडचणीत!

Fauzia Tarannum | Sarkarnama
येथे क्लिक करा...