Gold Stock : सोन्याचा साठा हे देशाच्या श्रीमंतीचं लक्षण मानलं जातं

Avinash Chandane

अमेरिका

सोन्याचा सर्वाधिक साठा अमेरिकेकडे, 81 हजार 336.46 टन

Gold Stock with USA | Sarkarnama

जर्मनी दुसऱ्या स्थानावर

जर्मनीकडे 3 हजार 352.65 टन सोने

Gold Stock with Germany | Sarkarnama

इटली

तिसऱ्या स्थानावरील इटलीकडे 2 हजार 451.84 टन सोने

Gold Stock with Italy | Sarkarnama

फ्रान्सचा चौथा नंबर

फ्रान्सकडे 2 हजार 436.88 टन सोने आहे

Gold Stock with Ftance | Sarkarnama

रशिया

पाचव्या स्थानावरील रशियाच्या तिजोरीत 2 हजार 332.74 टन सोने

Gold Stock with Russia | Sarkarnama

सहाव्या स्थानावर चीन

अमेरिकेच्या तुलनेत चीनकडे अवघा 2 हजार 191.53 टन सोन्याचा साठा आहे.

Gold Stock with China | Sarkarnama

स्वित्झर्लंड

या देशात 1 हजार 40 टन सोने आहे.

Gold Stock with Switzerland | Sarkarnama

जपान 8व्या स्थानी

जपान सरकारकडे 845.97 टन सोन्याचा साठा आहे.

Gold Stock with Japan | Sarkarnama

भारत

भारतात अवघा 800.78 टन सोन्याचा साठा आहे.

Gold Stock with India | Sarkarnama

नेदरलँड

नेदरलँडकडे 612.45 टन सोने आहे.

Gold Stock with Netherlands | Sarkarnama

NEXT: आता माघार नाही! मुंबईकडे निघालेल्या मराठ्यांची 'अशी' आहे तयारी

Manoj Jarange Patil | Sarkarnama
येथे क्लिक करा