करिअरसाठी सुवर्णसंधी! प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत मोफत प्रशिक्षण, उमेदवारांना दरमहा 8 हजारांचा लाभ

Rashmi Mane

कौशल्याने घडवा भविष्य!

2015 मध्ये सुरू झालेली प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) आज लाखो युवकांचे जीवन बदलत आहे.

लाखो युवकांचे करिअर

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेमुळे लाखो युवकांचे करिअर घडले आहे.

योजना कधी सुरू झाली?

15 जुलै 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) सुरू केली. याचा उद्देश तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारासाठी तयार करणे.

आजवरचा प्रभाव

आतापर्यंत 1.6 कोटी युवकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. 43% पेक्षा जास्त उमेदवारांना ट्रेनिंगनंतर थेट नोकरी मिळाली आहे.

योजनेचे मुख्य उद्दिष्ट

या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे तरुणांना शॉर्ट टर्म कोर्सद्वारे कौशल्य शिकवणे. रोजगाराच्या संधी वाढवणे आणि स्वरोजगारासाठी आत्मनिर्भर बनवणे.

योजना कोण चालवते?

कौशल्य विकास आणि उद्यमिता मंत्रालय (MSDE) प्रशिक्षणानंतर उमेदवारांना राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त प्रमाणपत्र दिले जाते.

योजनेअंतर्गत कोर्सेस कोणते?

ऑटोमोबाईल, आयटी व कॉम्प्युटर हेल्थकेअर, बांधकाम, हॉस्पिटॅलिटी अशा शेकडो क्षेत्रांमध्ये ट्रेनिंग उपलब्ध आहे.

योजनेअंतर्गत किती पैसे दिले जातात?

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत, अभ्यासक्रमांमध्ये दरमहा 8,000 रुपये स्टायपेंड दिले जाते.

Narendra Modi | Sarkarnama

Next : IB मध्ये ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु, पात्र उमेदवारांसाठी मोठी संधी! 

येथे क्लिक करा