Pandharinath Phadke : बैलगाडाप्रेमी 'गोल्डमॅन' पंढरीनाथ फडके कोण होते ?

Ganesh Thombare

पंढरीनाथ फडके यांचं निधन

'गोल्डमॅन' पंढरीनाथ फडके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

Pandharinath Phadke

'गोल्डमॅन'

पंढरीनाथ फडके यांना 'गोल्डमॅन' म्हणून ओळखलं जायचं.

Pandharinath Phadke

बैलगाडा शर्यतप्रेमी

पंढरीनाथ फडके हे मोठे बैलगाडा शर्यतप्रेमी होते.

Pandharinath Phadke

बैलगाडा संघटनेचे माजी अध्यक्ष

महाराष्ट्र राज्य बैलगाडा शर्यत संघटनेचे ते माजी अध्यक्ष होते.

Pandharinath Phadke

भाजपमध्ये प्रवेश

पंढरीनाथ फडके यांनी 'शेकाप'मधून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Pandharinath Phadke

महागड्या गाड्यांची चर्चा

राज्यभरात त्यांच्या महागड्या गाड्या आणि त्यांनी घातलेल्या सोन्याची चर्चा असायची.

Pandharinath Phadke

पनवेलमधील विहिघर

पंढरीनाथ फडके हे पनवेलच्या विहिघरमध्ये राहायचे.

Pandharinath Phadke

बैलगाडा शर्यती गाजवल्या

मुंबईत होणाऱ्या बैलगाडा शर्यती त्यांनी गाजवल्या.

R

Pandharinath Phadke

Next : आजोबा सांगतील तेच धोरण म्हणणारे युगेंद्र पवार आहेत कोण?

येथे क्लिक करा :