Rashmi Mane
केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर! 2026 मध्ये येतोय आठवा वेतन आयोग, यामुळे वेतन आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता!
दर 10 वर्षांनी केंद्र सरकार नवीन वेतन आयोग लागू करतं. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार खाजगी क्षेत्राशी स्पर्धात्मक ठेवला जातो.
यावर्षी 8 वा वेतन आयोग 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे.
सध्या समितीचे सदस्य, अध्यक्ष आणि ToR निश्चित होणे बाकी आहे.
याचा फायदा 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारक होणार आहे. वेतन आणि भत्त्यांमध्ये 30-34% वाढ होण्याची शक्यता.
7 व्या वेतन आयोग 2016 लागू झाला होता. यामध्ये 14.3% वेतनात वाढ झाली होती.
वेतनासह खालील भत्त्यांमध्ये वाढ: महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), प्रवास भत्ता (TA)
महागाई वाढल्यामुळे भत्त्यांमध्येही वाढ होण्याची शक्यता. कर्मचाऱ्यांचा निव्वळ पगार यामुळे अधिक वाढू शकतो