Rashmi Mane
वैद्यकीय शिक्षण विभागात मोठी भरती सुरू गट क तांत्रिक आणि अतिशैक्षणिक संवर्गातील 1107 पदांसाठी भरती
अर्ज प्रक्रिया सुरू: 19 जूनपासून
अंतिम तारीख: 9 जुलै 2025
अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ: www.med-edu.in
अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
अंतिम दिनांकपूर्वी अर्ज करा.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 181
औषधनिर्माता – 207
ईसीजी तंत्रज्ञ – 84
क्ष-किरण तंत्रज्ञ – 94
प्रयोगशाळा सहायक – 170
इतर विविध पदे – एकूण 1058
उच्च श्रेणी लघुलेखक – 12
निम्न श्रेणी लघुलेखक – 37
एकूण – 49 पदे
शैक्षणिक पात्रता जाहिरातीत दिल्याप्रमाणे आवश्यक
CBT – संगणक आधारित परीक्षा. 60 प्रश्न, 120 गुण, 4 विभाग असणार आहेत.
त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता प्रत्येक विभागासाठी 15 मिनिटे.
पात्रता: किमान 45% गुण
खुला प्रवर्ग – 1000
मागासवर्गीय प्रवर्ग – 900
ऑनलाइनच भरावं लागेल, इतर माध्यमातून अर्ज ग्राह्य नाहीत.
खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय – 5 वर्षांची सूट
पात्रता शेवटची तारीख – 9 जुलै 2025
सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी. तुमचं स्वप्न आता होईल सत्य. आजच करा अर्ज. भविष्यासाठी पहिले पाऊल उचला! शंका असल्यास ई-मेल: dmercot2025@gmail.com तपासा. भरतीतील कोणतेही अपडेट्ससाठी www.med-edu.in वर पाहा.