Govinda Net Worth : गोविंदाचे राजकारणात पुनरागमन... जाणून घ्या 'हिरो नंबर 1'कडे किती संपत्ती

Rashmi Mane

'हिरो नंबर-1'

बॉलिवूडचा 'हिरो नंबर-1' म्हणजेच अभिनेता गोविंदा याने पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री घेतली आहे.

Govinda

राजकारणात एन्ट्री

2004 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली आणि खासदार म्हणून संसदेत गेले. आता दोन दशकांनंतर, पुन्हा शिंदे गटात प्रवेश करत राजकारणात एन्ट्री घेतली आहे.

Govinda

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गोविंदाने शिंदे गटात प्रवेश केला. जाणून घेऊया त्याच्या एकूण संपत्तीबद्दल...

Govinda

गोविंदा एवढ्या मालमत्तेचा मालक आहे

Myneta.info वर 2004 मध्ये निवडणूक आयोगात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, तेव्हा गोविंदाने आपली एकूण संपत्ती 14 कोटी रुपये असल्याचे घोषित केले होते.

Govinda Sharma | Sarkarnama

जवळपास 150 कोटी रुपये संपत्ती

रिपोर्ट्सनुसार, आता 20 वर्षांनंतर त्यांची संपत्ती 18 मिलियन डॉलर्स किंवा जवळपास 150 कोटी रुपये आहेत.

Govinda | Sarkarnama

बॉलिवूडचा 'हिरो

गोविंदाला बॉलिवूडचा 'हिरो नंबर 1' म्हणूनही ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना आपले चाहते बनवणाऱ्या गोविंदाचा चित्रपटांच्या कमाईत मोठा वाटा आहे.

Govinda

ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातूनही भरपूर कमाई करतो

गोविंदा वर्षाला सुमारे 12 कोटी रुपये कमावतो आणि त्याचे मासिक उत्पन्न सुमारे 1 कोटी रुपये आहे.

R

Govinda

Next : कोण आहे 'वर्ल्ड बिगेस्ट इलेक्शन लूझर'? 238 पराभवानंतर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात 

येथे क्लिक करा