Indian Coast Guard : सरकारी नोकरी मिळवायची संधी! इंडियन कोस्ट गार्डमध्ये पदभरती जाहीर, आजच करा अर्ज

Rashmi Mane

नोकरीची सुवर्णसंधी!

सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! इंडियन कोस्ट गार्डमध्ये नाविक व तांत्रिक पदांसाठी मोठी भरती जाहीर.

Indian Coast Guard Recruitment | Sarkarnama

एकूण 630 पदांसाठी भरती

जनरल ड्युटी, डॉमेस्टिक ब्रँच, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स या विभागांमध्ये एकूण 630 पदांसाठी भरती.

Indian Coast Guard Recruitment | Sarkarnama

अर्ज करण्याची तारीख लक्षात ठेवा

▪️ अर्ज सुरू: 11 जून 2025
▪️ शेवटची तारीख: 25 जून 2025
फक्त 10 दिवस शिल्लक!

Indian Coast Guard Recruitment | Sarkarnama

शैक्षणिक पात्रता काय आहे?

12वी (गणित व भौतिकशास्त्र)
डॉमेस्टिक ब्रँच: 10वी
मेकॅनिकल/इतर: 10वी/12वी + 2/4 वर्षांचा डिप्लोमा

Indian Coast Guard Recruitment | Sarkarnama

वयोमर्यादा काय आहे?

वय: 18 ते 21 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सवलत लागू

Indian Coast Guard Recruitment | Sarkarnama

पगार किती मिळेल?

नाविक पद: 21,700 - मासिक
मेकॅनिकल पद: 29,200 - मासिक

इतर भत्ते आणि सुविधाही लागू

Indian Coast Guard Recruitment | Sarkarnama

अर्ज कसा कराल?

visit करा joinindiancoastguard.cdac.in

यानंतर होमपेजवरील CGEPT ०१/२०२६ आणि ०२/२०२६ बॅचसाठी ऑनलाइन अर्ज यावर क्लिक करा.

रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरा व डॉक्युमेंट्स अपलोड करा.

Indian Coast Guard Recruitment | Sarkarnama

भरती प्रक्रिया काय आहे?

लेखी परीक्षा
शारीरिक चाचणी
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
वैद्यकीय तपासणी

Indian Coast Guard Recruitment | Sarkarnama

Next : आयकर रिटर्न उशिरा फाइल केल्यास भरावा लागणार दंड, काय आहेत नियम?

येथे क्लिक करा