PM Kisan Yojana : 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही 20वा हप्ता; जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी

Rashmi Mane

या चुका टाळा!

नाही तर पीएम किसान' योजनेच्या 20व्या हप्त्यापासून वंचित राहू शकता!

PM Kisan Yojana | Sarkarnama

ई-केवायसी नसेल तर लाभ नाही

ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांना योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही. आता तरी ही प्रक्रिया पूर्ण करा!

PM Kisan Yojana | Sarkarnama

भूलेख सत्यापन अनिवार्य

जमिनीच्या कागदपत्रांचे सत्यापन (भूलेख) आवश्यक आहे. सत्यापन न केलेल्या शेतकऱ्यांना हप्ता रोखला जाईल.

PM Kisan Yojana | Sarkarnama

चुकीची माहिती दिली तर अपात्र

फॉर्म भरताना जर चुकीची माहिती दिली असेल, तर अशा शेतकऱ्यांना 20वा हप्ता मिळणार नाही.

PM Kisan 2025 | Sarkarnama

19वा हप्ता 3 महिन्यांपूर्वी मिळाला

शेवटचा (19वा) हप्ता 3 महिने आधीच मिळाला आहे. आता सर्वांना 20व्या हप्त्याची प्रतीक्षा!

PM Kisan Yojana | Sarkarnama

20वा हप्ता जूनमध्ये येण्याची शक्यता

जून महिन्यात हप्ता जाहीर होण्याची शक्यता आहे. सरकारकडून लवकरच अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.

PM Kisan Yojana | Sarkarnama

बँक खातं-आधार लिंक आवश्यक

बँक खाते आणि आधार कार्ड लिंक नसेल, तर हप्ता थांबू शकतो. खात्री करून घ्या!

PM Kisan Yojana | Sarkarnama

ही कामं लवकर पूर्ण करा!

  • ई-केवायसी

  • भूलेख सत्यापन

  • बँक-आधार लिंकिंग

  • खरी माहिती देणे

  • हे सर्व लवकर पूर्ण करा आणि हप्ता मिळवण्याची खात्री करा.

PM Kisan Yojana | Sarkarnama

Next : Income Tax Return Processing मध्ये होतोय उशीर? कारण वाचा आणि ही घ्या खबरदारी! 

Income Tax Return | Sarkarnama
येथे क्लिक करा