ग्राहकांसाठी मोठी बातमी! जीएसटी सुधारणेला हिरवा कंदील, त्यामुळे 'या' वस्तू होणार स्वस्त!

Rashmi Mane

मोठा निर्णय!

महागाईच्या कचाट्यात सापडलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! जीएसटी स्लॅबमध्ये मोठी सुधारणा करण्याचा प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिला आहे.

GST reform India 2025 | Sarkarnama

ग्राहकांना मोठा दिलासा

या निर्णयामुळे दैनंदिन वापराच्या वस्तूंवर ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या बदलामुळे अन्नधान्य, कपडे, घरगुती वस्तूंसह सामान्य माणसाच्या दैनंदिन वापरातील अनेक गोष्टी स्वस्त होणार आहेत.

GST reform India 2025 | Sarkarnama

12 टक्के स्लॅबमधून 5 टक्के स्लॅबमध्ये येणाऱ्या वस्तू

कपडे, रेडीमेड गारमेंट्स

बुट-चप्पल

या वस्तू 12 टक्क्यावरून 5 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये येणार.

प्रिटिंग आणि स्टेशनरी वस्तू

या वस्तू 12 टक्क्यावरून 5 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये येणार.

प्रक्रिया केलेले पदार्थ

या वस्तू 12 टक्क्यावरून 5 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये येणार.

घरगुती वस्तू

या वस्तू 12 टक्क्यावरून 5 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये येणार.

दुचाकी आणि कार

28 टक्के स्लॅबमधील या वस्तू 18 टक्के स्लॅबमध्ये येणार

सिमेंट आणि बिल्डिंग मटेरियल

28 टक्के स्लॅबमधील या वस्तू 18 टक्के स्लॅबमध्ये येणार

फ्रिज, वॉशिंग मशीन, एअर कंडीशनर , टीव्ही

28 टक्के स्लॅबमधील या वस्तू 18 टक्के स्लॅबमध्ये येणार

Next : 5 लाखांपर्यंत मोफत उपचाराची संधी; घरबसल्या सोप्या पद्धतीने बनवा आयुष्मान गोल्डन कार्ड!

येथे क्लिक करा