GST Reform : 22 सप्टेंबरपासून एलपीजी सिलेंडर होणार स्वस्त? GST कपात नंतर तुमच्या खिशावर काय परिणाम?

Rashmi Mane

22 सप्टेंबरपासून GST बदल!

12% आणि 28% GST स्लॅब हटवून आता फक्त 5% आणि 18% राहणार आहे. त्यामुळे रोजच्या गरजेच्या वस्तूंचा खर्च कमी होणार आहे.

GST reform India 2025 | Sarkarnama

LPG सिलेंडरवर परिणाम

GST कमी झाल्यामुळे LPG सिलेंडर स्वस्त होईल का? अशी चर्चा सुरु आहे. जाणून घेऊया सविस्तर.

LPG cylinder price | Sarkarnama

सध्या किती GST लागू आहे?

घरेलू सिलेंडर: 5% GST

कमर्शियल सिलेंडर: 18% GST

GST Reforms | Sarkarnama

LPG किंमतीत बदल?

22 सप्टेंबरपासून LPG किंमतीत बदल होणार का? तर, नाही! GST काउंसिलने LPG सिलेंडरवर कोणताही बदल केला नाही.

GST Reforms | Sarkarnama

कमर्शियल सिलेंडरवर 18% का?

कमर्शियल सिलेंडर हे व्यवसायासाठी वापरले जातात – हॉटेल्स, रेस्टॉरंट्स वगैरे. त्यामुळे त्याचा GST कमी केला नाहीये.

LPG | Sarkarnama

या वस्तूंच्या किंमती होणार स्वस्त

रोजच्या गरजेच्या अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक्स, शिक्षण साहित्य, कृषी उपकरणे या वस्तूंच्या किंमती कमी होणार आहेत.

GST | Sarkarnama

GST रेटमध्ये मोठा बदल

2017 नंतर GST मध्ये सर्वात मोठा बदल – FMCG, आरोग्य सेवा, शिक्षण साहित्य, ऑटोमोबाईल्सवर GST कमी होणार आहे.

GST Rate List

या उत्पादनांवर वाढला GST

तंबाखू, कोल्ड ड्रिंक्स आणि सुपर लग्जरी कार्सवर GST 40% लावण्यात आला आहे.

GST Reforms | Sarkarnama

Next : 21 व्या हप्त्याची प्रतीक्षा 'या' दिवशी संपणार; 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये येणार!

येथे क्लिक करा