C. R. Patil Birthday : हवालदार ते खासदार अन् गुजरात भाजपची 'पाटीलकी'; पाहा फोटो!

सरकारनामा ब्यूरो

भाजप खासदार

गुजरातमधील भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत रघुनाथ पाटील हे गुजरातच्या नवसारी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.

C. R. Patil | Sarkarnama

शिक्षण

सुरतच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

C. R. Patil | Sarkarnama

हवालदार म्हणून काम

राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी पोलिसात हवालदार या हुद्द्यावर काम केले होते.

C. R. Patil | Sarkarnama

खजिनदार आणि उपाध्यक्ष

1990 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी राजकारणात पहिले पाऊल टाकले. पुढील दोन दशके भाजपचे खजिनदार आणि उपाध्यक्ष म्हणून काम केले.

C. R. Patil | Sarkarnama

सलग दोनदा विजयी

नवसारी मतदारसंघातून त्यांनी सलग दोन वेळा निवडणूक जिंकली आहे.

C. R. Patil | Sarkarnama

15 वी लोकसभा निवडणूक

2009 मध्ये गुजरातच्या नवसारी मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली.

C. R. Patil | Sarkarnama

महत्त्वाची पदे भूषवली

2014 मध्येही दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर 2019 च्या लोकसभेतही त्यांनी विजय मिळवला.

C. R. Patil | Sarkarnama

गुजरात प्रदेशचे अध्यक्ष

महत्त्वाची अनेक पदे भूषवणारे पाटील हे 2020 पासून भाजप गुजरात प्रदेशाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

R

C. R. Patil | Sarkarnama

Next : लोकसभेला महाराष्ट्रात मविआ, महायुतीला किती जागा मिळणार?

येथे क्लिक करा