Sun Temple Gujarat: सूर्य मंदिरात 4000 जणांनी घातला सूर्यनमस्कार, राजकीय नेत्यांचीही हजेरी

सरकारनामा ब्यूरो

गुजरातचा वारसा

निरोगीपणा आणि सांस्कृतिक वारशासाठी गुजरातची वचनबद्धता दृढ करण्याच्या हेतूने सूर्यनमस्कार योगाचा क्रम सादर केला.

Sun Temple Gujarat | Sarkarnama

4 हजारांहून अधिक जणांचा सहभाग

108 ठिकाणी आणि 51 विविध श्रेणींमधील 4,000 हून अधिक लोक यामध्ये सहभागी झाले होते.

Sun Temple Gujarat | Sarkarnama

मोढेरा सूर्य मंदिर

गुजरातमधील भव्य मोढेरा सूर्य मंदिरात हा विक्रमी कार्यक्रम पार पडला.

Sun Temple Gujarat | Sarkarnama

उत्साहपूर्ण सहभाग

यात कुटुंब, विद्यार्थी, योगप्रेमी आणि अगदी ज्येष्ठ नागरिकांसह विविध गटांचा उत्साहपूर्ण सहभागी झाले होते.

Sun Temple Gujarat | Sarkarnama

गुजरातचा यशस्वी प्रयत्न

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे निर्णायक स्वप्नील डांगरीकर यांनी यशस्वी प्रयत्नाची अधिकृत घोषणा केली.

मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

या भव्यदिव्य सोहळ्याला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित होते.

हर्ष संघवींची हजेरी

तसेच गृहमंत्री हर्ष संघवी यांनीही या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली.

नेत्यांनी केले अभिनंदन

विजयाची घोषणा केल्यानंतर सर्व नेत्यांनी सहभागींचे अभिनंदन केले.

Sun Temple Gujarat | Sarkarnama

छायाचित्र सोशल मीडियावर

रेकॉर्ड झाल्याच्या आनंदात सगळ्यांनी या विजयाचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Sun Temple Gujarat | Sarkarnama

Next : असे घडले महाराष्ट्र पोलिस दल...वाचा अनोखा इतिहास !

येथे क्लिक करा