Gurmeet Ram Rahim : बाबा राम रहीम निर्दोष, हत्याकांड प्रकरणातून सुटका; नेमकं प्रकरण काय?

Roshan More

पत्रकाराची हत्या

2002 मध्ये पत्रकार रामचंद्र छत्रपती यांची गोळीबार करत हत्या करण्यात आली होती.

Ram Rahim | Sarkarnama

बाबा राम रहीम आरोप

रामचंद्र यांच्या हत्या प्रकरणी सच्चा डेरेचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना आरोप करत अटक करण्यात आली होती.

शिक्षा

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुरमित राम रहीम याच्यासह कुलदीप सिंह, निर्मल सिंह, कृष्ण लाल यांची जन्मठेपेची शिक्षा ठोठवली होती.

निर्दोष सुटका

पंजाब-हरियाणा हायकोर्टाने राम रहिम यांच्या विरोधात ठोस पुरावे नसल्याचे सांगत त्यांनी निर्दोष मुक्तता केली.

तिघांची शिक्षा कायम

कुलदीप सिंह, निर्मल सिंह, कृष्ण लाल यांची शिक्षा न्यायालयाने कायम ठेवली होती.

लैंगिक शोषणात दोषी

हत्येच्या आरोपातून राम रहिम यांची सुटका झाली असली तरी साध्वींच्या यौन शोषणाच्या आरोपात दोषी आढळळे.

10 वर्षांची शिक्षा

लैंगिक शोषणात त्यांना 10 वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यामुळे त्यांना अजुनही तुरुंगातच राहावे लागणार आहे.

NEXT : बाप शेतकरी, पोरगं झालं ‘क्लास वन’ अधिकारी! शिकवणी न लावता असं केलं अभ्यासाचं नियोजन

UPSC Civil Services Result 2025 prajwal pol | Sarkarnama
येथे क्लिक करा