Guru Purnima : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुचरणी नतमस्तक; पाहा खास फोटो

Roshan More

गुरुंना अभिवादन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांना अभिवादन केले.

Eknath Shinde | sarkarnama

शिवतीर्थावर नतमस्तक

मुख्यमंत्री शिंदे हे गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ असलेल्या शिवतीर्थावर गेले.

Eknath Shinde | sarkarnama

स्मृतीस्थळी अभिवादन

चाफ्याच्या फुलांचा पुष्पहार अर्पण करून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केले.

Eknath Shinde | sarkarnama

आनंदआश्रमात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंदआश्रमात जात आनंद दिघे यांना अभिवादन केले.

Eknath shinde | sarkarnama

प्रतिमेला पुष्पहार

आनंदआश्रमातील बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्र्यांनी पुष्पहार अर्पण केला.

Eknath Shinde | sarkarnama

शिवसैनिकांची भेट

शिवसैनिकांनी गुरुपौर्णिमेनिमित्त दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार मुख्यमंत्र्यांनी केला.

Eknath Shinde | sarkarnama

आठवणींना उजाळा

आनंदमठात नतमस्तक होत असताना मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला.

Eknath Shinde | sarkarnama

NEXT : लालकृष्ण अडवाणी अन् नरेंद्र मोदी..! राजकारणातील गुरु-शिष्याची अनोखी कहाणी

येथे क्लिक करा