निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना 2.5 लाख पगार, प्राॅपर्टी किती?

Roshan More

एसआयआर

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे एसआयआर प्रक्रियेमुळे चर्चेत आले आहेत.

Gyanesh Kumar

पगार किती?

भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना दरमहा 2 लाख 50 हजार इतका मूळ पगार मिळतो.

Gyanesh Kumar

गाडी, बंगला

त्यांना मोफत शासकीय निवासस्थान, चालकासह शासकीय गाड्या आणि सुरक्षा व्यवस्था मिळते.

Gyanesh Kumar | Sarkarnama

गाडी, बंगला

त्यांना मोफत शासकीय निवासस्थान, चालकासह शासकीय गाड्या आणि सुरक्षा व्यवस्था मिळते.

Gyanesh Kumar | Sarkarnama

बिलामध्ये सवलत

स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी मोफत किंवा भरघोस अनुदानित वीज, पाणी आणि दूरध्वनी सुविधा मिळतात.

Gyanesh Kumar | Sarkarnama

भत्ता, उपचार

कुटुंबासाठी मोफत वैद्यकीय उपचार मिळतात. तसेच 34 हजार मासिक भत्ता आणि LTC ची सुविधाही उपलब्ध असते.

Gyanesh Kumar | Sarkarnama

वेतण श्रेणी

पूर्वी निवडणूक आयुक्तांचे वेतन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या समकक्ष होते, मात्र 2023 च्या नव्या विधेयकाने ते कॅबिनेट सचिवांच्या वेतनाइतके केले आहे.

Gyanesh Kumar | Sarkarnama

प्राॅपर्टी किती?

निवडणूक आयुक्तांच्या मासिक वेतनाची माहिती सार्वजनिक आहे. मात्र, त्यांची एकुण मालमत्ता किती आहे याची माहिती सार्वजनिक नाही.

Gyanesh Kumar | Sarkarnama

NEXT : जनसेवेची 25 वर्षे पूर्ण! PM मोदींकडून विनायक मंदिरात प्रार्थना, पाहा PHOTOS

Narendra Modi 25 Years | Sarkarnama
येथे क्लिक करा