Maharana Pratap: हल्दीघाटी गाजवलेल्या योद्धा महाराणा प्रताप यांची लष्करी कारकीर्द...

सरकारनामा ब्यूरो

महाराणा प्रताप

राजस्थानच्या मेवाड येथील सिसोदिया राजघराण्यात महाराणा प्रताप यांचा जन्म झाला होता. ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे त्यांना क्राउन प्रिन्स ही पदवी देण्यात आली होती.

Maharana Pratap | Sarkarnama

32 व्या वर्षी राज्याभिषेक

वयाच्या 32 व्या वर्षी मेवाडचे महाराणा म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला.

Maharana Pratap | Sarkarnama

कुशल प्रशासक

महाराणा प्रताप हे कुशल प्रशासक आणि योद्धा होते. मुघलांचे सततचे हल्ले आणि शत्रुत्व असतानाही त्यांनी संयमाने विजय मिळवले.

Maharana Pratap | Sarkarnama

हल्दीघाटीची लढाई

गोगुंडाजवळील एका अरुंद डोंगराच्या खिंडीत महाराणा प्रताप आणि मुघल सम्राट अकबराच्या सैन्यादरम्यान हल्दीघाटीची प्रसिद्ध लढाई झाली.

Maharana Pratap | Sarkarnama

मेवाड लढाई

हल्दीघाटीच्या लढाईनंतर मेवाडचा प्रदेश मोठ्या प्रमाणावर मुघलांच्या ताब्यात होता. अकबर लाहोरला गेल्यानंतर महाराणा यांनी त्या भागातील मुघल सैन्याचा पराभव केला.

Maharana Pratap | Sarkarnama

चित्तोडगडचा वेढा

महाराणा प्रतापांच्या ताब्यात असलेल्या चित्तोडगडला अकबराच्या सैन्याने अनेक महिने वेढा घातला होता. मात्र महाराणा यांच्या सैन्याने अतुट धैर्याने किल्ल्याचे रक्षण केले.

Maharana Pratap | Sarkarnama

देवेरची लढाई

ही लढाई महाराणा प्रताप यांच्या लष्करी कारकिर्दीतील एक महत्त्वाचा संघर्ष होता. लष्करी पराक्रमाचे अन् राज्याचे रक्षण करण्याची त्यांची बांधिलकी यातून दिसून आली.

Maharana Pratap | Sarkarnama

गोगुंडाची लढाई

मुघलांचे संयुक्त सैन्य, मेवाडचे शासक राजा उदय सिंह आणि महाराणा प्रताप यांच्यातील या लढाईत त्यांनी आपली कौशल्य आणि नेतृत्व क्षमता दाखवून दिली.

Maharana Pratap | Sarkarnama

रखतलाईची लढाई

महाराणा प्रताप आणि आसफ खानच्या लढाईत महाराणांंची सैन्य संख्या कमी असूनही मुघलांशी जोरदार लढा देत त्यांनी विजय मिळवला.

Maharana Pratap | Sarkarnama

Next : काँग्रेसची 'न्याय यात्रा' जोमात; भाजपशासित आसाममध्ये राहुल गांधीचे स्वागत; पाहा खास फोटो!

येथे क्लिक करा