सुरीनामच्या राजदूतांची महाराष्ट्राच्या विधिमंडळाला भेट; कोण आहेत हनीषा जयराम?

Jagdish Patil

हनीषा जयराम

हनीषा जयराम या सुरीनाम देशातील प्रमुख राजकारणी, प्रशासकीय अधिकारी आणि डिप्लोमॅट आहेत.

Hanisha Jairam | Sarkarnama

राजदूत

6 जुलै 2026 पासून त्या भारतातील सुरीनामच्या राजदूत म्हणून कार्यरत आहेत.

Hanisha Jairam | Sarkarnama

राष्ट्रपती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपली अधिकृत ओळखपत्रे सुपूर्द केल्यानंतर त्यांनी राजदूत म्हणून जबाबदारी स्वीकारली.

Hanisha Jairam | Sarkarnama

सदस्य

जयराम या 2012 पासून सुरीनामच्या नॅशनल डेमोक्रॅटिक पार्टीच्या मुख्य कार्यकारी मंडळाच्या सदस्य आहेत.

Hanisha Jairam | Sarkarnama

खजीनदार

त्यांनी फायनान्स विषयात MBA पूर्ण केलंय. 2012 मध्ये WINgroep तर 2014 मध्ये Nickerie in Beweging या प्रकल्पांत त्यांनी खजिनदार म्हणून काम केलंय.

Hanisha Jairam | Sarkarnama

कमिशनर

ऑगस्ट 2018 मध्ये गयाना देशासोबत सुरू असलेल्या Canawaima Ferry Service च्या अध्यक्षीय कमिशनर पदावर त्यांची नियुक्ती झाली होती.

Hanisha Jairam | Sarkarnama

ज्ञानेश कुमार

10 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचीही त्यांनी भेट घेतली होती.

Hanisha Jairam | Sarkarnama

विधिमंडळ

गुरुवारी (२२ ऑक्टोबर) राजदूत हनीषा जयराम यांनीमहाराष्ट्र विधिमंडळाला भेट दिली.

Hanisha Jairam | Sarkarnama

उपसभापती

यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी त्यांचे स्वागत केले.

Hanisha Jairam | Sarkarnama

NEXT : दिल्लीतील फोटो प्रदर्शनावरून वाद : प्रियांका गांधींचा मुलगा रेहान नेमकं काय करतो?

Raihan Vadra | Sarkarnama
क्लिक करा