Rashmi Mane
श्रीलंकेचे नव्या पंतप्रधान
श्रीलंकेच्या नवनियुक्त राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी मंगळवारी हरिणी अमरसूर्या यांना श्रीलंकेचे नव्या पंतप्रधान म्हणून शपथ दिली.
सिरिमावो बंदरनायके यांच्यानंतर हे पद भूषवणाऱ्या त्या तिसऱ्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत.
मंगळवारी श्रीलंकेच्या 16 व्या पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला आहे.
श्रीलंकेच्या नवीन पंतप्रधानांचे भारताशी विशेष नाते आहे.
हरिणी अमरसूर्या यांनी दिल्ली विद्यापीठातून महाविद्यालयीन शिक्षण घेतले.
हरिणी अमरसूर्या यांनी 1990 च्या दशकात हिंदू महाविद्यालयात शिक्षण घेतले.
अमरसूर्या यांनी 1991 ते 1994 या काळात दिल्ली विद्यापीठातून समाजशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्या कॉलेजच्या पहिल्या हेड ऑफ स्टेट राहील्या आहेत.