Harshita Goyal UPSC : हरियाणात जन्मली, गुजरातमध्ये शिक्षण घेतलेल्या हर्षितानं 'UPSC' परीक्षेत कमाल केली

Pradeep Pendhare

'UPSC'त दुसरी रँक

चार्टर्ड अकाउंटेंट हर्षिता गोयलही हरियाणामधील मुलगी असून, तिनं 'UPSC' परीक्षेत देशात दुसरी रँक मिळवली आहे.

Harshita Goyal | Sarkarnama

गुजरातमध्ये शिक्षण

हर्षिता गोयल हिचं गुजरातमधील वडोदरा इथं वाढली आहे.

Harshita Goyal | Sarkarnama

शिक्षण

बडोदाच्या एमएस युनिव्हर्सिटीमधून बी.कॉममध्ये शिक्षण पूर्ण केलेले आहे.

Harshita Goyal | Sarkarnama

राजकीय विषय

राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे तिचे ऐच्छिक विषय असल्याने तिने 'UPSC' परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवला.

Harshita Goyal | Sarkarnama

यशाची गुरुकिल्ली

हर्षिता गोयल हिनं 'UPSC' परीक्षेत अभ्यासात लक्ष, समर्पण, सातत्य, अभ्यासात सर्वोत्तम पद्धत ठेवणं हे यशा मागील कारण सांगितलं.

Harshita Goyal | Sarkarnama

समाज माध्यम

हर्षिता समाज माध्यमाचा वापर राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय ताज्या घडामोडींसाठी वापरते.

Harshita Goyal | Sarkarnama

मूल्य मोठं

समाज माध्यमाचे मूल्य तुम्ही ते कसे वापरायचे, यावर मोठं यश अवलंबून असतं, असं हर्षिता हिनं म्हटलं आहे.

Harshita Goyal | Sarkarnama

रिक्त पद

भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) 180पदे, भारतीय परराष्ट्र सेवेतील (IFS) 55 पदे आणि भारतीय पोलिस सेवेतील (IPS) 147 पदे समाविष्ट आहेत.

Harshita Goyal | Sarkarnama

NEXT : मत्स्य व्यवसायाला मिळाला कृषी दर्जा, मच्छीमारांना होणार फायदेच फायदे

येथे क्लिक करा :