IPS Rahul Balhara : रोजंदारीने काम करणाऱ्या वडिलांचा UPSCच्या अभ्यासला विरोध, मुलगा आता IPS अधिकारी

Pradeep Pendhare

2022चे IPS

राहुल बल्हारा 2022 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील बहुअकबरपूर गावातील रहिवाशी आहे. IPS Rahul Balhara

IPS Rahul Balhara | Sarkarnama

वडिलांची रोजंदारी

राहुल बल्हारा यांचे वडील शेतकरी असून, मुलाला शिकवण्यासाठी त्यांनी रोजंदारीने देखील काम केले.

IPS Rahul Balhara | Sarkarnama

अभ्यासात हुशार

राहुल बल्हारा शिक्षणात अग्रेसर होते. त्यांचे प्राथमिक आणि उच्च शिक्षण रोहतकमध्येच झाले आहे.

IPS Rahul Balhara | Sarkarnama

घरच्यांचा विरोध

अभ्यास हुशार असल्याने राहुल बल्हारा यांना UPSC अभ्यास करायचा होता. परंतु घरच्यांचा त्यांना विरोध होता.

IPS Rahul Balhara | Sarkarnama

पहिला प्रयत्न

अभ्यासला सुरवात केल्यानंतर घरच्यांनी सपोर्ट केला. परिणामी UPSCची पूर्व परीक्षा त्यांनी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली.

IPS Rahul Balhara | Sarkarnama

आत्मविश्वास वाढला

UPSCची पूर्व परीक्षेत पहिल्यात प्रयत्नात यश मिळवले होते. त्यामुळे आत्मविश्वास वाढला होता.

IPS Rahul Balhara | Sarkarnama

पाचवेळा अपयश

पूर्व परीक्षेत यश मिळत असतानाच लागोपाठ पाच वेळा राहुल यांना मुख्य परीक्षेत अपयश आले.

IPS Rahul Balhara | Sarkarnama

सहाव्या प्रयत्नात यश

राहुल बल्हारा यांना सहाव्या प्रयत्नात यश मिळाले. त्यांनी 494 रँक घेत IPS अधिकारी झाले.

IPS Rahul Balhara | Sarkarnama

IPS राहुल यांचा मंत्र

'प्रयत्नात सातत्य ठेवल्यास कितीही कठीण अपयशावर मात करता येते', असा मंत्र IPS राहुल बल्हारा देतात.

IPS Rahul Balhara | Sarkarnama

NEXT : ... म्हणून आजचा दिवस आहे महत्त्वाचा!

येथे क्लिक करा :